History of Women in the Maratha Dynasty (मराठाकालीन राजघराण्यातील स्त्रियांचा इतिहास)

About Course
मराठेकालीन राजघराण्यातील स्त्रिया या मूल्य वर्धित कोर्स मध्ये इ.स. १६८० ते इ.स. १८१८ या कालावधीतील मराठेकालीन राजघराण्यातील स्त्रियांचा समावेश केलेला आहे ज्यात येसूबाई, जिजाबाई, ताराबाई, जिजाबाई व्दितीय, शाहूच्या राण्या पेशवे राजघराण्यातील राधाबाई, गोपिकाबाई, आनंदीबाई, गंगाबाई, सगुणाबाई, व सरदार घराण्यातील स्त्रिया ज्यात अनुबाई घोरपडे, द्वारकाबाई भोसले, लक्ष्मीबाई शिंदे, अहिल्याबाई होळकर, या कर्तृत्वान स्त्रियांचा समावेश करण्यात आला आहे. या स्त्रिया इतके वर्ष होऊनही २१ व्या शतकातील स्त्रीला सुद्धा आदर्शवत आहेत. या कोर्स मध्ये आपणास व्हिडिओ लेक्चर, पीडीएफ नोट्स, विविध संदर्भ पुरविले जातील. या कोर्स मध्ये प्रत्येक लेसन पूर्ण करणे, ऑनलाईन असायमेन्ट सोडविणे आवश्यक आहे. कोर्से चे शेवटी ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल . पास होण्याकरिता असायमेन्ट आणि ऑनलाईन परीक्षामिळून ५० टक्के मार्क मिळविणे आवश्यक आहे. या ऑनलाईन मूल्य वर्धित कोर्स मध्ये आपण विद्यार्थ्यांना सहभागी होण्याकरिता आमंत्रित करीत आहे.
Course Content
VAC Examination Form
Module 1 (Week 1): मराठाकालीन राजकीय स्त्रिया: पार्श्वभूमी
Student Ratings & Reviews
No Review Yet