
Hands on training on Google Products (गूगल उत्पादनावरील प्रशिक्षण) हा मूल्य शिक्षण अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना गुगलचे जे प्रॉडक्ट आहेत त्यांची माहिती व्हावी तसेच त्यांना याचा त्यांच्या शैक्षणिक कामात उपयोग व्हावा हा उद्देश ठेवून सदर अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.