
मराठेकालीन राजघराण्यातील स्त्रिया या मूल्य वर्धित कोर्स मध्ये इ.स. १६८० ते इ.स. १८१८ या कालावधीतील मराठेकालीन राजघराण्यातील स्त्रियांचा समावेश केलेला आहे ज्यात येसूबाई, जिजाबाई, ताराबाई, जिजाबाई व्दितीय, शाहूच्या राण्या पेशवे राजघराण्यातील राधाबाई, गोपिकाबाई, आनंदीबाई, गंगाबाई, सगुणाबाई, व सरदार घराण्यातील स्त्रिया Read More …